Assembly election candidate death due to heart attack: ‘या’ ठिकाणी उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे झाला मृत्यू

Assembly election candidate death due to heart attack

Assembly election candidate death due to heart attack महाराष्ट्र, २० नोव्हेंबर २४: बीड विधानसभा क्षेत्रातून एक शोकात्म घटना समोर आली आहे. अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू (Assembly election candidate death due to heart attack) झाला. ते बीड विधानसभा क्षेत्रातून अपक्ष निवडणूक लढवत होते आणि बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात … Read more

Gold and silver prices 20 November 24: सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ, आजचे भाव जाणून घ्या

Gold and silver prices 20 November 24

Gold and silver prices 20 November 24 नवी दिल्ली, २० नोव्हेंबर २०२४: २० नोव्हेंबर २०२४ रोजी भारतात सोने आणि चांदीच्या (Gold and silver prices 20 November 24) दरात महत्त्वाची वाढ झाली आहे. या वाढीचा प्रमुख कारण म्हणजे वाढते भू-राजकीय तणाव आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण होणारी अनिश्चितता. अणुयुद्धाचा धोका आणि आर्थिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून … Read more

Maharashtra EVM defects news: मतदानाच्या पहिल्या काही तासांतच ‘या’ ठिकाणी EVM बिघाडच्या घटना!

Maharashtra EVM defects news

Maharashtra EVM defects news मुंबई, २० नोव्हेंबर २४:  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राज्यातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणुका घेण्यात येत आहेत. प्रचाराच्या दरम्यान आरोप-प्रत्यारोप व शाब्दिक वादविवाद झाले आहेत, परंतु आज उमेदवारांचे भविष्य मतपेटीत ठरले जाईल. मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसत आहे, मात्र प्रारंभिक पाऊण तासांत राज्यातील काही भागात ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचणी (Maharashtra … Read more

Manoj Jarange on Kalicharan Maharaj: मनोज जरांगे पाटील यांनी अक्षरश: ‘या’ व्यक्तीला झोडपून काढलं

Manoj Jarange on Kalicharan Maharaj

Manoj Jarange on Kalicharan Maharaj महाराष्ट्र, १९ नोव्हेंबर २४: मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे हिंदू समाजात फूट पडल्याचं म्हणणारे कालीचरण महाराज यांना आरक्षण आंदोलनाचे नेता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange on Kalicharan Maharaj) यांनी चांगलंच फटकारलं आहे. “आंतरवाली सराटीत आमच्या आयाबहिणींवर लाठीहल्ला झाला, तेव्हा हा कुठं होता? त्या आयाबहिणी हिंदू नव्हत्या का?” असा कठोर प्रश्न जरांगे यांनी … Read more

Vinod tawde virar news: विनोद तावडे यांनी तब्बल ५ कोटी रुपये वाटल्याचा आरोप…

Vinod tawde virar news

Vinod tawde virar news विरार, १९ नोव्हेंबर २४: राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संपला. मंगळवारी मतदान होणार असून, मतदानाआधी राज्यात विविध घडामोडी घडत आहेत. विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पाच कोटी रुपये वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. तावडे (Vinod tawde virar news) यांनी विरार पूर्वेतील मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये पैसे वाटले, … Read more

12 documents for election voting: मतदान कार्ड नाहीये? मग ‘या’ ओळखपत्रांचा वापर करून करा मतदान

12 documents for election voting

12 documents for election voting भारत, १९ नोव्हेंबर २४: निवडणूक आयोगाकडून मतदान ओळखपत्र उपलब्ध नसल्यास किंवा ते गहाळ झाल्यास, अशा स्थितीत मतदारांनी काय करावे, हा प्रश्न काही लोकांना पडतो. याबाबत निवडणूक आयोग आणि राज्य माहिती संचलनालयाने माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील माहिती संचलनालयाने मतदान ओळखपत्राऐवजी ओळखीचा पुरावा म्हणून 12 विविध कागदपत्रांची (12 documents for election voting) … Read more

Anmol Bishnoi arrested from America: मोठी बातमी! लॉरेन्स बिष्णोईच्या जवळच्या माणसाला अटक

Anmol Bishnoi arrested from America

Anmol Bishnoi arrested from America नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर २४ : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण आणि सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अनमोल बिष्णोईला अमेरिकेतील एफबीआयने अटक केली आहे. अनमोल, कुख्यात गँगस्टर लाँरेन्स बिष्णोईचा भाऊ आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अनमोल बिष्णोईला (Anmol Bishnoi arrested from America) कॅलिफोर्निया येथून अटक करण्यात आली. त्यानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी … Read more

Will Dilip Joshi exit from Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: दयाबेननंतर ‘हा’ मोठा अभिनेता सोडणार का तारक मेहता शो?

Will Dilip Joshi exit from Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

Will Dilip Joshi exit from Taarak Mehta Ka Ooltah Chashmah महाराष्ट्र, १८ नोव्हेंबर २४: टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर वर्चस्व गाजवत आहे. या शोला 15 पेक्षा जास्त वर्षे पूर्ण झाली आहेत, आणि त्याच्या काळात अनेक कलाकारांनी शो सोडला आहे. शोमधील प्रमुख पात्र दयाबेनने काही वर्षांपूर्वी ‘तारक … Read more

Kalyan jijavu party candidate: बापरे फटाके वाजवणं एका उमेदवारांच्या जीवाशी बेतलं!

Kalyan jijavu party candidate

Kalyan jijavu party candidate मुंबई, १८ नोव्हेंबर २४: कल्याण पश्चिमेतील प्रचार रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्यानं एका उमेदवाराला जीवाचा धोका निर्माण झाला. यामुळे त्या उमेदवाराच्या डोक्यावरचे केस जळण्याची धक्कादायक घटना घडली. राज्यात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे राजकीय प्रचार चांगलाच तापला आहे. आज प्रचाराचा अंतिम दिवस असून, निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजकीय … Read more

Gold and silver prices 18 November 24: सोनं-चांदीच्या किंमतीत आज महाराष्ट्रात काय बदल झाला?

Gold and silver prices 18 November 24

Gold and silver prices 18 November 24 आज सोमवार, १८ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात सोन्याच्या किंमतीत किरकोळ घट झाली आहे. तर चांदीच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत. सोन्याच्या किंमती – २४ कॅरेट सोनं: प्रति १० ग्रॅम ₹७५,८१३ – २२ कॅरेट सोनं: प्रति १० ग्रॅम ₹६९,५१३ चांदीची किंमत – चांदी: प्रति किलो ₹९२,५०० किंमतींवर परिणाम करणारे घटक … Read more