High Court Big Decision on Maharashtra Bandh: उच्च न्यायालयाचा “महाराष्ट्र बंद” बद्दल मोठा निर्णय!

High Court Big Decision on Maharashtra Bandh

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र, २३ ऑगस्ट: विरोधी पक्षांनी राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. त्यानंतर, वकील गुणरत्न सदावर्तेंसह अन्य काही लोकांनी बंदविरोधी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. 

या विषयावर तातडीने चर्चा झाली. कोणत्याही राज्य पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. असे प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. तसेच राजकीय पक्षातील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

तसेच महाराष्ट्र बंद केव्हा आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघु शकता.

👉👉 महाराष्ट्र बंद केव्हा आहे? 👈👈

बंदमुळे जनजीवन विस्कळीत होईल आणि सर्वसामान्यांना त्रास होईल. बंदमुळे जनजीवन विस्कळीत होईल, असे सुभाष झा यांनी न्यायालयात सांगितले. जनतेला त्रास होईल. सरकारने पुकारलेला बंद असंवैधानिक असल्याचा महत्त्वपूर्ण दावा बंदविरोधी याचिकाकर्त्यांनी (High Court Big Decision on Maharashtra Bandh) उच्च न्यायालयात केला.

Leave a Comment