Maharashtra Board Exam 2025 timetable: दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर! संपूर्ण वेळापत्रक पहा..

Maharashtra Board Exam 2025 timetable

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र, २१ नोव्हेंबर २४: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी वेळापत्रक जाहीर (Maharashtra Board Exam 2025 timetable) केले आहे. एमएसबीएसएचएसईच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर आजपासून (२१ नोव्हेंबर २०२४) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होईल आणि १७ मार्च २०२५ रोजी संपेल. या परीक्षेचे आयोजन दोन शिफ्टमध्ये केले जाईल; पहिली शिफ्ट सकाळी ११.०० ते दुपारी २.०० आणि दुसरी शिफ्ट दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत असतील.

बारावीच्या सामान्य, बायफोकल आणि व्होकेशनल अभ्यासक्रमांच्या परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होऊन ११ मार्च २०२५ रोजी संपतील. याही परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार असून, पहिली शिफ्ट सकाळी ११.०० ते २.०० आणि दुसरी शिफ्ट दुपारी ३.०० ते ६.०० असे वेळापत्रक असणार आहे.

खाली दिलेल्या लिंकवर वेळापत्रक डाउनलोड करा.

१. इ १२ वी फेब्रुवारी/मार्च -२०२५ वेळापत्रक (वोकेशनल)

२. इ १२ वी फेब्रुवारी/मार्च -२०२५ वेळापत्रक ( जनरल / बायोफोकल)

३. इ १० वी फेब्रुवारी/मार्च -२०२५ वेळापत्रक

तसेच बापरे‌ अंत्यसंस्काराची तयारी सुरु असतानाच महीला सरणातुन उठली त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 बापरे‌ अंत्यसंस्काराची तयारी सुरु असतानाच महीला सरणातुन उठली 👈👈

Leave a Comment