(Maharashtra Rain Alert) महाराष्ट्रात पावसाचा जोर! पुढील 2-3 दिवसांमध्ये विविध भागात मुसळधार स्वरुपाचा पाऊस
नमस्कार मित्रांनो
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांत म्हणजेच २३ जुलै २०२४ पासून विविध भागात मुसळधार ते अति मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पाऊस अंदाज
कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्र: २१ ते २४ जुलै दरम्यान काही ठिकाणी अति मुसळधार पाऊसाची शक्यता.
विदर्भ: २३ जुलै रोजी काही/काही ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता.
मराठवाडा: २३ आणि २४ जुलै रोजी काही/काही ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता.
त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील महीलांकरता सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेचा अर्ज मोबाईल वरून कसा भरावा हे बघु शकता. 👉👉 नारीशक्ती दूत ॲपद्वारे लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करा 👈👈
काय करावे?
१. या काळात सतर्क रहा आणि स्थानिक हवामान विभागाकडून येणारे अद्यतन पाहा.
२. नदीकाठच्या भागांमध्ये जाणे टाळा.
३. घरातील वीज तपासून घ्या.
४. झाडांखाली किंवा विद्युत खांब्यांच्या जवळ उभे राहू नका.
५. प्रवास करताना सावध रहा.
शेअर करा आणि सुरक्षित रहा
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि या पावसाळ्यात सुरक्षित रहा.
टीप: या ब्लॉग पोस्टमध्ये दिलेली माहिती (Maharashtra rain alert) हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. प्रत्यक्षात पाऊसाचे स्वरुप वेगळे असू शकते. कृपया नवीनतम अपडेटसाठी स्थानिक हवामान विभागाची माहिती पहा.
4 thoughts on “Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पाऊस अलर्ट! पुढील 2-3 दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस”