Manoj jarange on rahul gandhi: मनोज जरांगेनी कोणाला दिला आज सुचक इशारा!

Manoj jarange on rahul gandhi

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र, १२ सप्टेंबर २४: “भारत हा देश जेव्हा सर्वांना समान न्याय देणारा देश होईल, तेव्हा भारतातील आरक्षण संपुष्टात आणण्याचा विचार होऊ शकतो. आज ती स्थिती नाही”, असं वक्तव्य काँग्रेस पक्षाचे मोठे नेते राहुल गांधी यांनी परदेशातुन बोलतांना केलं होतं. दरम्यान, याच वक्तव्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange on rahul gandhi) यांनी आरक्षणाच्या मुद्यावरुन राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केलाय. ते अंतरवाली मराठीमधून बोलत होते. 

सत्ता तर आली पाहिजे, सत्ता यायच्या आधीच कुठून रद्द करतो

राहुल गांधीं यांच्या बद्दल बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले, काय करायचं कर म्हणा. तुझी सत्ता तर आली पाहिजे, यायच्या आधीच कुठून आरक्षण रद्द करतो. त्याची सत्ता तर आली पाहिजे ना. परदेशामधुन बोलला की समुद्रात उभा राहून बोलला मला काय माहिती? त्यांचा राजकीय मामला आहे. त्याचा आमच्याशी काही संबंध नाही.

त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून राज्यात सरकारी आंदोलन सुरू आहे म्हणजे आमदार राजेंद्र राऊतांबाबत बोलताना ते म्हणाले व ते फक्त फोडाफोडीत हुशार आहेत असे देवेंद्र फडणवीसाबद्दल बोलताना म्हटले.

तसेच महाराष्ट्रातील राजकारणात मुलगी विरुद्ध वडील लढत होण्याची शक्यता! त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 महाराष्ट्रातील राजकारणात मुलगी विरुद्ध वडील लढत होण्याची शक्यता!👈👈

Leave a Comment