Mazi ladki bahin yojana 3rd installment date: महीलांना उद्या मिळणार मोठी खुशखबर!

Mazi ladki bahin yojana 3rd installment date

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र, २८ सप्टेंबर २४: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना 29 सप्टेंबरला तिसरा हफ्ता मिळणार आहे. या योजनेचा राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये होणार असून, यावेळी महिलांच्या खात्यात 1500 आणि 4500 रुपये जमा करण्यात येणार आहेत.

लाडकी बहीण योजनेचा (Mazi ladki bahin yojana 3rd installment date) तिसरा हफ्ता 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. सरकारने यासाठीची रक्कम बँकेत जमा केली असून, बँक ही रक्कम थेट महिलांच्या खात्यात जमा करेल. महिलांनी आपल्या मोबाईलवर आलेले मेसेज आणि बँक खाते तपासून घ्यावे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा लाभ मिळाला आहे त्यांना पुन्हा 1500 रुपये मिळणार आहेत. तसेच, ज्या महिलांना यापूर्वी लाभ मिळाला नाही त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचा लाभ एकाचवेळी मिळणार आहे.

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात काल काय झाले? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघु शकता.

👉👉 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात काल काय झाले? 👈👈

1 thought on “Mazi ladki bahin yojana 3rd installment date: महीलांना उद्या मिळणार मोठी खुशखबर!”

Leave a Comment