Makoka for santosh Deshmukh death case: मोठी बातमी! संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर ‘हा’ गुन्हा दाखल
Makoka for santosh Deshmukh death case बीड, ११ जानेवारी २५: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात सात आरोपींपैकी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल असून, पोलिस प्रशासनाने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि संघटित गुन्हेगारीतील सहभाग लक्षात घेता, … Read more