RBI Penalty Cooperative Banks
महाराष्ट्र, ८ आक्टोबर २४: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने पाच सहकारी बँकांवर कठोर कारवाई केली असून त्यांना आर्थिक दंड ठोठावला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार सहकारी बँकांचा समावेश आहे. बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीने हा दंड लावला आहे. महाराष्ट्रातील मुस्लिम सहकारी बँक लि. (Muslim Cooperative Bank Ltd) ला सर्वाधिक तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
याशिवाय, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग (RBI Penalty Cooperative Banks) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, कोल्हापूर अर्बन सहकारी बँक लिमिटेड आणि कोयना सहकारी बँक लिमिटेड यांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. ओडिसातील नाबापल्ली सरकारी बँक लिमिटेडलाही दंड लागला आहे. एकूणपणे, देशातील पाच सहकारी बँकांना आरबीआयने दहा लाखांपेक्षा जास्त दंड ठोठावला आहे.
तसेच शरद पवारांच्या उपस्थितीत ‘या’ बड्या नेत्याने हातात घेतली तुतारी त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.
👉👉 शरद पवारांच्या उपस्थितीत ‘या’ बड्या नेत्याने हातात घेतली तुतारी 👈👈
3 thoughts on “RBI Penalty Cooperative Banks: मोठी बातमी! ‘या’ बँकावर आरबीआयची कारवाई”